Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

सहायक (ASST.) अराजपत्रित

सहायक (ASST) अराजपत्रित
प्रश्नपत्रिका
 • ASST. Purva Pariksha Vicharlelya Prashnapatrika

    10/-  ,  Validity 3 Months


 • PSI-STI-Asst. Purva Pariksha Aatisambhvya Prashnapatrika

    50/-  ,  Validity 3 Months


सहायक (ASST) गट-ब अराजपत्रित

खरे तर ही मंत्रालयातील पोस्ट. कक्ष अधिका-यानंतर महत्त्वाचे पद म्हणून या पदाकडे पाहिले जाते. ही परीक्षासुद्धा वर्षातून एकदा घेण्यात येते. या पदाला बढती लवकर मिळत असल्यामुळे उमेदवारांचा या पदाकडे कल अधिक असतो. म्हणूनच कदाचित या पदासाठी गुणानुक्रमही अधिक असतो. सहायक (पूर्व) परीक्षेचा अभ्यासक्रम विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक (पूर्व) परीक्षेसारखाच असतो.

ASST (पूर्व) परीक्षा अभ्यासक्रम

 1. चालू घडामोडी :
  जागतिक तसेच भारतातील
 2. नागरिकशास्त्र :
  भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन) ग्राम व्यवस्थापन (प्रशासन)
 3. आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास
 4. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) :
  पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांशरेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, उपघटकांचा समावेश असेल. नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
 5. अर्थव्यवस्था :
  भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी.
 6. सामान्य विज्ञान :
  भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र (केमिस्ट्री), प्राणिशास्त्र (झूलॉजी), वनस्पतीशास्त्र (बॉटनी), आरोग्यशास्त्र (हायजीन)
 7. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित :


Books