Whats new

राव यांना जापानरत्न पुरस्कार-२०१५

 

शिक्षण तज्ज्ञ, राजकारणी व सैन्य अधिकारी यांना त्यांच्या कार्यासाठी देण्यात येणारा जापानमधील ‘रायझिंग सन’ (जापान रत्न) हा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतीय वैज्ञानिक सी.एन.आर. राव यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
भारत आणि जापान मधील विज्ञान व तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक देवाण घेवाणीबाबत त्यांनी केलेल्या कार्याची दखल म्हणून हा पुरस्कार त्यांना जपान सरकारने घोषित केले.
वर्ष २०१४ साली सी.एन.आर. राव यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन सन्मानित केले आहे.  

< < Prev Next >>