Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

शारापोवाला रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचे विजेतेपद

 रशियाच्या मारिया शारापोवाने रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत तिसऱ्या सीडेड मारियाने स्पेनच्या कार्ला सुआरेझ नव्हारोवर ४-६, ७-५, ६-१ अशी मात केली. शारोपावाचे हे कारकिर्दीतील ३५वे डब्लूटीए विजेतेपद ठरले. शारापोवाचे हे या स्पर्धेतील तिसरे जेतेपद ठरले. यापूर्वी २०११ आणि २०१२मध्ये मारिया शारापोवाने ही स्पर्धा जिंकली होती.