Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

द्रौपदी मुरुमू झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल

 

झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून द्रौपदी मुरुमू यांनी शपथ घेतली. मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेल्या सईद अहमद यांची मुरुमू या जागा घेतील. झारखंड उच्च न्यायालयाचे न्यायाधीश वीरेंद्र सिंह यांनी मुरुमू यांना पदाची शपथ दिली. 

ओडिशा विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे मुरुमू यांची दोनदा आमदारपदी नियुक्ती झाली होती. भाजपच्या पाठिंब्यावर ओडिशात सत्तेवर आलेल्या बिजू जनता दलाच्या नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये मुरुमू यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले होते. रैरांगपूर विधानसभा मतदार संघाचे त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. 

< < Prev Next >>