Whats new

२०१७ व्हिजीट महाराष्ट्र

 

२०१७ हे वर्ष व्हिजिट महाराष्ट्र वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. जगभरातील पर्यटकांना कोकणासह राज्यातील इतर पर्यटन क्षेत्रांकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे वर्ष ‘‌व्हिजिट महाराष्ट्र’ म्हणून घोषित करण्यात आले.
‘ग्लोबल कोकण’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवात राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या योजनांची माहीती दिली.
विदेशी पर्यटकांमूळे प्राप्त होणारी मिळकत खूप असल्यामुळे आणि महाराष्ट्रातील पर्यटनस्थळाची प्रसिध्दी संपूर्ण जगाला माहित होण्यासाठी या योजनेचे महत्व आहे.       

< < Prev Next >>