Whats new

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना ९ मे पासून

मोदीसरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या काही खासयोजनांची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी मे रोजी कोलकाता मधून करणार आहे. यात पंतप्रधान सुरक्षाविमा योजना,पंतप्रधान जीवन ज्योतयोजना आणि अटलपेन्शन योजनेचा समावेश आहे. पंतप्रधान सुरक्षाविमा योजनेत महिन्याला एक रुपया म्हणजे वर्षाला १२ रुपये भरून २ लाखांचा विमा मिळणार आहे. 
< < Prev Next >>