Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

भारताचा वृद्धी दर ७.३ टक्क्यांवर

बांधकाम आणि सेवा क्षेत्रात उलाढालींना वेग आल्यामुळे २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ७.३ टक्के राहिला. केंद्रीय सांख्यिकी संघटनेने (सीएसओ) ही माहिती दिली. याआधी सीएसओने आर्थिक वृद्धीचा दर ७.४ टक्क्यांचा अंदाज व्यक्त केला होता. २०१३-२०१४ मध्ये आर्थिक विकास दर ६.९ टक्के राहिला. सीएसओच्या नव्या मालिकेनुसार ही आकडेवारी असून तिचे आधारवर्ष २०११-२०१२ आहे. आर्थिक वर्ष २०१४-२०१५ च्या चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) अर्थव्यवस्थेची वाढ ७.५ टक्के झाली.