Whats new

एनसीएलच्या संचालकपदी डॉ. विजयमोहनन पिल्लई

राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेतील (एनसीएल) संचालकपदी मटेरियल केमिस्ट्रीतील डॉ. पिल्लई यांची नियुक्ती करण्यात आली. सेन्ट्रल इलेक्ट्रो केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (सीईसीआरआय) चे विजयमोहनन सध्या संचालक असून त्यांच्याकडे प्रयोगशाळेचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे.