Whats new

'बीएसएनएल'ची 15 पासून 'फ्री रोमिंग' सेवा

देशभरात “फ्री रोमिंग” मोबाईल सेवेसाठी प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएलतर्फे १५ जुने पासून “फ्री रोमिंग” मोबाईल सेवा दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे १ जुलै पासून पूर्णपणे मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी लाजू होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली.