Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to www.allauddin.co.in

Allauddin

सुलभा देशपांडे, जयंत सावरकर यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा 2015 जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे आणि ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना जाहीर झाला आहे.

अन्य पुरस्कार असे - सर्वोत्कृष्ट लेखक (व्यावसायिक नाटक) : अनिल काकडे (कळत-नकळत), सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : मंगेश कदम (गोष्ट तशी गमतीची), सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक : कळत-नकळत, सर्वोत्कृष्ट अभिनेता : संजय खापरे (कळत-नकळत), सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता : सागर कारंडे (जस्ट हलकं-फुलकं), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : स्पृहा जोशी (समुद्र), प्रकाशयोजना : जयदीप आवटे (समुद्र), पार्श्‍वसंगीत : पीयूष-साई (ढॅण्टढॅण),  सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता : शशांक केतकर (गोष्ट तशी गमतीची), सर्वोत्कृष्ट सहायक विनोदी अभिनेत्री : लीना भागवत (गोष्ट तशी गमतीची), सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री : ज्ञानदा पानसे-सीमा गोडबोले, सर्वोत्कृष्ट नाट्य व्यवस्थापक : मामा पेडणेकर, सर्वोत्कृष्ट एकपात्री पुरस्कार : संदीप पाठक, नाट्य परिषद कार्यकर्ता पुरस्कार : गुरुनाथ दळवी, नाट्य समीक्षक : शीतल कद्रेकर, व्यावसायिक संगीत नाटक : संगीत बया दार उघड, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक संगीत नाटक : संगीत स्वयंवर, सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक : न ही वैरेन वैरानी.