Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

'मर्सिडिज'चा पुण्यात चाकणमध्ये प्रकल्प सुरू

 

‘मेक इन इंडिया’  उपक्रमाअंतर्गत ‘मर्सिडिज‘ने आपल्या नवीन असेंब्ली प्रकल्पाचे उद्घाटन पुण्यातील चाकण येथे केले आहे. कंपनीच्या प्रसिद्ध जीएलए- क्लास कॉमपॅक्ट लक्झरी एसयुव्ही गाड्यांची जुळणी या प्रकल्पात सुरु झाल्याची माहिती मर्सिडीजकडून देण्यात आली आहे.