Whats new

भारताचे विदेशी मुद्रा भंडारात वाढ

 

देशातील विदेशी गुंतवणूकीमुळे जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात विदेशी मुद्रा भंडार २३.९४ करोड डॉलर वाढून तो आता ३५२.७१ अरब डॉलर झाला आहे. भारतीय रिजर्व बँक च्या आकड्यानुसार देशातील विदेशी मुद्रा भंडार हा मे च्या पहिल्या आठवड्यात ९१.७५ करोड डॉलर ने वाढून ३५२.४७४ अरब डॉलर इतका झाला होता तो १५ मे च्या दरम्यान ३५२.८७६ अरब डॉलर इतक्या सर्वोच्च स्थानी गेला आहे. आता जून महिन्यात विदेशी मुद्रा भंडार ३५२.७१ अरब डॉलर आहे.