Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

द. आशियाई टेटेमध्ये भारताला सुवर्ण

 

नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या दक्षिण आशियाई ज्युनिअर व कॅडेट टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय मुले व मुलींच्या संघाने सुवर्णपद पटकावले. मुलांच्या गटात पाच संघ विजेतेपदासाठी लढत होते. भारतीय संघाने एकही सेट न गमावता विजेतेपदावर नाव कोरले. मुलांच्या गटात श्रीलंका रौप्य, तर पाकिस्तान व मालदीवने कांस्यपदक पटकावले.