Whats new

राफेल नदालला डॉक्टरेट!

 

स्पेनचा जगप्रसिद्ध टेनिसपटू राफेल नदाल याला युरोपियन युनिव्हर्सिटी ऑफ माद्रिदतर्फे डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला. नदाल आपल्या भाषणात म्हणाला की, कारकीर्द आणि जीवन समजून घेण्यासाठी मला तत्त्व आणि कुटुंब हे मूलभूत घटक उपयोगी पडले. या दोन घटकांचा भक्कम पाठिंबा मिळाला नसला, तर एक व्यावसायिक क्रीडापटू किंवा व्यक्ती म्हणून माझी प्रगती झाली नसती. 

< < Prev Next >>