Whats new

जितनराम मांझी यांनी केली नव्या पक्षाची घोषणा

 

पाटणा  संयुक्त जनता दलातून हकालपट्टी करण्यात आलेले माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. "हिंदुस्तानी आवाम मोर्चा (एचएएम) या नावाने पक्ष स्थापून ते बिहारच्या आगामी निवडणुकीत सर्व 243 जागांवर निवडणूक लढविणार आहेत.

एचएएमच्या नोंदणीसाठी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे जाणार असून, आमचा पक्षध्वजही लवकरच तयार होईल, असा विश्‍वास मांझी यांनी व्यक्त केले.

< < Prev Next >>