Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

पेट्रा क्विटोव्हाला मॅड्रीड ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद

 

चेक गणराज्यच्या पेट्रा क्विटोव्हाने रूसच्या स्वेतलाना कुज्नेत्सोव्हाला अंतिम सामन्यात पराभूत करून मॅड्रीड ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकाविले. क्विटोव्हाने दुस-यांदा हे जेतेपद पटकविले आहे. 
क्विटोव्हाच्या करियरमधील हे १६वे जेतेपद आहे आणि ती डब्ल्यूटीए रॅकिंगमध्ये चौथ्या स्थानावर कायम राहील. २0११ मध्ये जेतेपद पटकाविणा-या चौथ्या मानंकित क्विाटोव्हाने सरळ सेटमध्ये ६-१, ६-२ ने कुज्नेत्सोव्हाला मात दिली.

< < Prev Next >>