Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

काळ्या पैशाविरोधी विधेयकास लोकसभेची मंजुरी

 

परदेशी बँकांमध्ये काळा पैसा दडवून ठेवणा-यांना चाप लावणारे अघोषित परदेशी उत्पन्न व संपत्ती विधेयक लोकसभेत संमत झाले आहे. या विधेयकामुळे विदेशी बँकांमध्ये काळा दडवून ठेवणा-यांना कायद्यात कठोर शिक्षा व मोठ्या करवसुलीची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीकडे हे विधेयक धाडल्यास कायद्याच्या मंजुरीला विलंब होईल. तेवढय़ा वेळेत काळा पैसा दडवणारे आपापल्या संपत्तीची व्यवस्थित विल्हेवाट लावतील व सुखरूप होतीलअसा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला.

काळा पैसा ठेवणा-यांना दहा वर्षे तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे. शिवाय भरघोस आर्थिक दंड वसूल करण्यात येईल.  

< < Prev Next >>