Whats new

अमेरिकेच्या नॅशनल मॉलमध्ये 21 जूनला साजरा करण्यात येईल योगा दिवस

 

पहिला आंतरराष्ट्रीय योगा दिवस 21 जून रोजी अमेरिकेच्या वॉशिंग्टन स्थित ऐतिहासिक नॅशनल मॉलमध्ये साजरा करण्यात येईल. या दरम्यान भारतीय नृत्य आणि संगीताचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. अमेरिकेत भारताचे राजदूत अरुण कुमार सिंह यांनी ही माहिती दिली आहे.  

अमेरिकेत भारतीय दूतावास आणि फ़्रेंड्स ऑफ योगा द्वारे या कार्यक्रमाचे आयोजन 21 जून रोजी करण्यात येईल.