Whats new

चीनमध्ये "आयसीआयसीआय'’च्या शाखेचे उद्घाटन

भारत आणि चीनदरम्यानचा व्यापारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमध्ये आयसीआयसीआय बॅंकेच्या पहिल्या शाखेचे उद्‌घाटन केले. 
आयसीआयसीआयच्या पहिल्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. शांघाय हे चीनमधील सर्वात मोठे शहर असून प्रमुख जातिक आर्थिक केंद्रही आहे. त्यामुळेच शांघायमध्ये पहिल्या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. या शाखेत विविध प्रकारच्या बॅंकिंगच्या 17 सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यावेळी बॅंकेचे व्यवस्थपकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर, दोन्ही देशातील वरिष्ठ अधिकारी, तसेच व्यापारी प्रतिनिधीही उपस्थित होते. एकूण 132 अब्ज डॉलर्सच्या एकत्रित मालमत्तेसह आयसीआयसीआय बॅंक भारतातील सर्वात मोठी खासगी बॅंक आहे.