Whats new

मॅगीचा गुंता सुटला, देशभरातील बंदी उठवली

maggi  

मुंबई उच्च न्यायालयाने नेस्ले इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने देशभरातील मॅगी नूडल्सवरील बंदी उठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.मॅगी नूडल्समध्ये मोनोसोडियम ग्लूटामेट म्हणजेच शिसे अतिरिक्त प्रमाणात असल्याचं सांगत एफएसएसआयने म्हटलं आहे. त्यानंतर नेस्ले इंडियाने देशभरात मॅगीवर बंदी घातली आहे.
उच्च न्यायालयाने देशातील तीन प्रयोगशाळांमध्ये मॅगीच्या नमुन्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रयोगशाळांनी क्लीन चिट दिल्यानंतर नेस्ले कंपनी मॅगीचं उत्पादन आणि विक्री करु शकते, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.