Whats new

स्मार्ट सिटी साठी मुंबईसह दहा शहरे

smart city  

प्रत्येक विभागांतील शहरांची केंद्र सरकारच्या 'स्मार्ट सिटी' अभियानाकरिता राज्य सरकारने निवड केली आहे. राज्याने शिफारस केलेल्या दहा शहरांमधून केंद्राकडून निवड केली जाईल व त्या शहरांच्या विकासासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

या शहरांची निवड :
मुंबई, नागपूर, पुणे व पिंपरी-चिंचवड (एकत्रित), ठाणे, नाशिक, नवी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, कल्याण-डोंबिवली व अमरावती या दहा शहरांची 'स्मार्ट सिटी' योजनेकरिता निवड करण्यात आली. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्चाधिकार समितीची नेमण्यात आली आहे.