Whats new

ध्यानचंद आणि द्रोणाचार्य पुरस्कारांची घोषणा

dyanchand and dronacharya awards  

केंद्रिय क्रिडा मंत्रालयाने 2015 च्या् ध्यांनचंद आणि द्रोणाचार्य पुरस्कााराची घोषणा अलीकडे केली आहे. प्रतिष्ठेनच्याठ क्रीडा प्रशिक्षकांना देण्यात येणा-या दोणाचार्य पुरस्कारांसाठी पाच क्रीडा प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. क्रीडा मंत्रालयाने या पाच जणांच्या नावाला आज मंजुरी दिली. कुस्तीचे प्रशिक्षक अनुपकुमार सिंग, पॅरालिंपिकचे नवल सिंग, जलतरणचे निहार अमीन, ऍथलेटिक्सचे हरबन्स सिंग आणि मुष्टीयुद्ध प्रशिक्षक एस. आर. सिंग यांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव उंचावणारे खेळाडू घडविणाऱया क्रीडा प्रशिक्षकांना हा पुरस्कार देण्यात येतो.

ध्याचनचंद पुरस्काूर-2015 :
ध्याचनचंद पुरस्काूरासाठी तिघांची निवड क्रिडा मंत्रालयाने केली आहे.

ध्याचनचंद पुरस्काूरासाठी निवड झालेले खेळाडू:
हॉकी पटू – रोमियो जेम्सक, टेनिस पटू – शिव प्रकाश मिश्रा, व्हॉटलीबॉल पटू – टी. पी. नायर

पुरस्काूराचे स्वमरूप:-
चषक, प्रमाणपत्र आणि पाच लाख रुपये नगद असे ध्या्नचंद आणि द्रोणाचार्य पुरस्काूराचे स्वमरूप आहे. दीपांकर भटाचार्य यांच्या् अध्यरक्षेतेखाली समितिने निवडलेल्याो आणि सूचविलेल्याउ सुचनाच्याव आधारे पुरस्कांरांची निवड केंद्रीय क्रिडा मंत्रालयानं केली 29 ऑगस्टच रोजी राष्ट्री य क्रिडा दिनी पुरस्काारांचे वितरन राष्ट्रचपति प्रणव मुखर्जी यांच्या हस्तेन होणार आहे.