Whats new

युरोपमध्ये जगातील सर्वात लांब टनेलची निर्मिती

TUNNEL  

युरोपने जगातील सर्वात लांब आणि खोल टनेलचे काम पूर्ण केले आहे. स्विझरलँडच्या अर्सटफिल्ड आणि बोडिओ यांना जोडण्यासाठी अल्पिन पर्वताला पोखरून 56 किमीचा टनेल तयार केला आहे. यासाठी 680 अब्ज रूपये लागले आहेत.याटनेलमुळे ज्युरीख ते मिलान प्रवासाला फक्त 2 तास 50 मिनिट वेळ लागेल.

टनेल बद्दल माहिती :
1 लाख 71 हजार क्युबीक यार्डस क्राँकीट बांधकामास लागले.टनलची लांबी 35 मैलांपेक्षा जास्त आहे.150 mph पेक्षा अधिक गतीने ट्रेन धावेल.जगातील सर्वात खोल टनेल आहे.2000 कामगारांनी काम केले आहे.कालावधी 16 वर्षे