Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

इस्त्रोकडून अमेरिकन उपग्रहाचे होणार प्रक्षेपण

ISRO  

‘ईज ऑफ डूइंग’ या धोरणाच्या माध्यमातून देशात अजूनही मोठय़ा प्रमाणात काम होणे बाकी असले तरी, केंद्र सरकारद्वारे या दिशेत करण्यात येणारे प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम गुंतवणूक प्रस्तावांवर पूर्णत: दिसून येत आहे. जून महिन्यात संपुष्टात आलेल्या तिमाहीच्या दरम्यान डीआयपीपी (औद्योगिक आणि संवर्धन विभाग) कडे येणा-या गुंतवणुकीच्या प्रस्तावांमध्ये 3 ते 4 पट वृद्धी झाली आहे. राज्यांच्या बाबतीत गुजरात आणि कर्नाटक यांच्याकडून गुंतवणूक प्रस्तावांमध्ये वृद्धी कायम आहे.

मागील एका वर्षात गुंतवणूक प्रस्तावात 3 ते 4 पट वृद्धी:
डीआयपीपीच्या आकडेवारीनुसार, यावर्षी जूनमध्ये 24,067 कोटी रुपयांचे 192 इंडस्ट्रीयल आंत्रप्रेन्योर्स मेमोरँडा (आयईएम) जमा झाले, तर 2014 वर्षी याच कालावधीत 8967 कोटी रुपयांचे 102 आयईएम जमा झाले होते तर मे 2015 मध्ये 16,844 कोटी रुपयाचे 141 आयईएम, मागील वर्षी समान कालावधीत 4624 कोटी रुपयांचे 115 गुंतवणूक प्रस्ताव आले होते. एप्रिल 2015 मध्ये 45,328 कोटी रुपयांचे 302 आयईएम, तर 2014 मध्ये 150 आयईएमसहित हा आकडा 12,610 कोटी रुपये होता.

गुंतवणूकीत गुजरात, कर्नाटक पुढे :
जर राज्यांची माहिती घेतली तर, गुजरात आणि कर्नाटक यांचे वर्चस्व कायम आहे. यावर्षी 2015 एप्रिलमध्ये कर्नाटकसाठी सर्वात जास्त 20,997 कोटी रुपये, तामिळनाडु 8484 कोटी रुपये आणि गुजरात 3307 कोटी रुपयांचे प्रस्ताव मिळाले.मे महिन्यात 6253 कोटी रुपये गुजरात, कर्नाटक 2001 कोटी रुपये आणि ओडिशा 1652 कोटी रुपयांचे असे प्रस्ताव मिळाले. जून 2015 मध्ये राजस्थान 4311 कोटी रुपये, गुजरात 4304 कोटी रुपये आणि आंध्रप्रदेश 1813 कोटी रुपयांचे गुंतवणुक प्रस्ताव मिळाले. जूनमध्ये संपुष्टात आलेल्या पहिल्या सहामाहीत गुजरातसाठी 48,062 कोटी रुपये, कर्नाटक 29,200 कोटीचे प्रस्ताव मिळाले.