Whats new

हरेश चौधरी यांना युवा प्रगतीशील शेतकरी पुरस्कार

 CHOWDHARY

नाशिक येथे विभागीय कृषिथॉन (विभागीय कृषी प्रदर्शन, ह्युमन सर्व्हीस फाऊंडेशनतर्फे खांडबारा ता नवापूर) येथील रहिवाशी हरेश पुनमचंद चौधरी यांना युवा प्रगतीशील शेतकरी या पुरस्काराने गौरवण्यात आले. ऊस उत्पादन, आंतरपिके, दुग्ध व्यवसाय, सेंद्रीय शेती यात वेगवेगळे प्रयोग करुन शेती व्यवसायात नेत्रदीपक प्रगती केली म्हणून हरेश पुनमचंद चौधरी यांना युवा प्रगतीशील शेतकरी या पुरस्काराने गौरवण्यात आले. टाफी, अमेरिकन बॅग, कृषी उपयोगी औषधे, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

Next >>