Whats new

महिलांना रात्रपाळी; कायद्यास मंजुरी

working women

महिलांनी रात्रपाळी करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने केलेल्या 1948 च्या सुधारित फॅक्टरी अँक्ट कायद्यास राष्ट्रपती मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे. या अगोदर फॅक्टरी अँक्ट कायद्याच्या 66(1)(क) या कलमातील तरतुदीनुसार महिलांना सायंकाळी सात ते सकाळी दहापर्यंत काम करण्यास बंदी होती.

Next >>