Whats new

अमिताभ बच्चन आंतरराष्ट्रीय प्रिमियर टेनिस लीगमधील ओयूई सिंगापूर स्लॅमर्स संघाचे सहमालक

 LBL

बॉलीवूड जगतातील महानायक अमिताभ बच्चन लवकरच टेनिस कोर्टवर दिसणार आहेत. अमिताभ यांनी इंटरनॅशनल टेनिस प्रीमियर लीग ओयूई सिंगापूर स्लैमर्सचे सहमालक झाले आहेत. आमिताभ आणि युडी ग्रुप हे दोघे ओयूई सिंगापूर स्लैमर्सचे मालक असणार आहेत.  १८ ते २० डिसेंबरदरम्यान सिंगापूरमध्ये आयपीटीएलचा अंतिम लिग होणार आहे. या वेळी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अमिताभ सिंगापूरमध्ये उपस्थित असणार आहेत. सिंगापूर स्लॅमर्स अंतिम फेरीत असतील, असा विश्वास अमिताभ यांनी व्यक्त केला.

आयपीटीएलचे हे दुसरे वर्ष आहे. आयपीटीएलमध्ये एकूण पाच टीम खेळणार आहेत. यात सिंगापूर स्लॅमर्ससह, जपान वॉरियर्स, इंडियन एसेस, फिलीपाईन्स मॅव्हेरिक्स, यूएई रॉयल संघाचा समावेश असणार आहे.

Next >>