Whats new

वासन समूहाला ‘कॉर्पोरेट एक्सलन्स’ पुरस्कार

Wasan

वर्ल्ड मार्केटिंग काँग्रेस आणि वर्ल्ड सस्टेनॅबिलिटी काँग्रेस या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांनी वासन समूहाचे प्रमुख व टोयोटाचे कार्यकारी संचालक विजय वासन यांना ‘कॉपोरेट एक्लनलन्स’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईच्या लँडस अँड हॉटेलमध्ये आ. प्रकाश मेहता यांच्या हस्ते हा पुरस्कार विजय वासन यांना प्रदान करण्यात आला.

Next >>