Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

रशियातील याकूत्स्क जे जगातील सर्वात थंड शहर

 yakutsk-coldest

न्यूयॉर्कच्या बफेलो भागात 4 डिसेंबर रोजी हिमवर्षाने 116 वर्ष जुना विक्रम मागे टाकला. मागील वर्षी संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात अमेरिकेचा हा भाग सात फुट जाडीच्या बर्फाच्या चादरीने आच्छादले होते. जगातील असा एक भाग आहे जिथे वर्षाचे 365 दिवसही कडाक्याची थंडी असते. सैबेरियातील या शहराचे नाव आहे याकूत्सक. पृथ्‍वीवरील सर्वात थंड शहर :

रशियातील याकूत्सक जगातील सर्वात थंड शहर मानले जाते. हे शहर आर्कटिक्ट रेषेपासून केवळ 450 किलोमीटर दक्षिणेत लेना नदीच्या काठावर वसले आहे. तिची लोकसंख्‍या 27 लाख आहे. थंडीत येथील तापमान उणे 45 डिग्री सेल्सिअसच्या खाली जाते. वृत्तानुसार शहराचे आता पर्यंतचे किमान तापमान उणे 71 दशांश 2 डिग्री सेल्सिअस आणि कमाल 33.3 डिग्री सेल्सिअस नोंदले गेले आहे. याकूत्सकमधील तापमान: - सर्वसाधारणपणे येथे 12 मे ते 10 सप्टेंबरपर्यंत उन्हाळा असतो. या दरम्यान तापमान 12 डिग्री सेल्सिअस इतकी असते. - 17 जुलै हा येथील सर्वात उष्‍ण दिवस असतो. या दिवशी कमाल तापमान 25 डिग्री सेल्सिअस असते. - दुसरीकडे हिवाळा 18 नोव्हेंबरला सुरु होतो आणि 1 मार्चपर्यंत असते. या दरम्यानचे तापमान उणे 23 डिग्री सेल्सिअस असते.- 13 जानेवारी सर्वात थंड दिवस असतो. या दिवशी तापमान कमाल उणे 36 डिग्री सेल्सिअर आणि किमान उणे 45 डिग्री सेल्सिअस असते. Next >>