Whats new

पारोळावासी छोटू जडे यांना राष्ट्रीय शिल्प गुरू अवॉर्ड

  shilpguru

केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे (हस्तशिल्प विभाग) देण्यात येणारा 2014-15 या वर्षाचा राष्ट्रीय शिल्प गुरू पुरस्कार पारोळा येथील रहिवासी छोटू मुरलीधर जडे यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, ताम्रपत्र आणि विशेष गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते पारितोषिक दिला जाणार आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून फक्त छोटू जडे यांचीच निवड झाली आहे.

Next >>