Whats new

पाहा, चीनमधील झांगजिआजी दरीवर उभारला जात असलेला ग्लास ब्रीज

GLASS BRIDGE

चीनमधील कामगार ग्लास ब्रीजच्या (काचेचे पूल) उभारणीत व्यस्त आहेत. हा पूल झांगजिआजी दरीवर उभारला जात आहे. ते मध्य चीनमधील हुनान प्रांतातील झांगजिआजीमध्ये आहे. पूल 430 मीटर लांब आहे. सहा मीटर रुंद आणि दरीपासून 300 मीटर उंचावर काचेच्या पुलाचे काम चालू आहे. नवीन वर्षाच्या मध्यावधीत पूल पर्यटकांसाठी खुले होईल.