Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

न्या. तीरथसिंग ठाकूर भारताचे ४३ वे सरन्यायाधीश

T.S.Thakur

भारताचे नवे सरन्यायाधीश म्हणून न्या तीरथसिंह ठाकूर यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. न्या. ठाकूर ३ डिसेंबर रोजी पदाची शपथ घेणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश एच. एल. दत्तू हे २ डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. न्या. ठाकूर हे सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. न्या. ठाकूर यांची सरन्यायाधीशपदाची मुदत ४ जानेवारी २०१७ रोजी संपुष्टात येणार आहे.