Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

१ जानेवारी २०१६ पासून ७ वा वेतन आयोग लागू होणार

7 PAY COIMMOISSION

७ व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल केंद्रिय अर्थमंत्रालयाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यामुळे मूळ वेतनात १६ टक्के पगारवाढ होण्याची शक्यता आहे. ७ वा वेतन आयोग १ जानेवारी २०१६ पासून लागू होणार आहे, यामुळे १६ टक्के पगारवाढ, तर भत्त्यात ६३ टक्क्याने वाढ आणि २४ टक्के पेन्शन वाढणार आहे. तर वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना कमीत कमी १८ हजार रुपये पगार मिळेल. ७ व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारी तिजोरीवर १,०२,००० कोटींचा भार पडणार असल्याची माहीती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ७ व्या वेतन आयोगाचा ४८ लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तर ५५ लाख पेन्शनधारकांना फायदा मिळणार असल्याचे न्यायमूर्ती माथूर यांनी सांगीतले. आयोगाने किमान वेतन 18 हजार रुपयांपर्यंत करण्यााची शिफारस केली आहे. यानूसार कमाल पगार 2.50 लाख रुपये प्रती महिना असू शकते.

पहिल्याा वेतन आयोगाच्याि शिफारशीनंतर मुळ वेतन केवळ 35 रुपये ठरवण्याशत आले होते. वेतन आयोगाच्या शिफासशी लागू केल्या नंतर 47 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 52 लाख पेंशर्न्सेला फायदा होणार आहे. आयोगाने केंद्रीय कर्मच्याा-यांच्या पगारात वार्षीक तीन टक्केो वाढ करण्याआची शिफारस केली आहे. शिफारशी लागू झाल्या्स सरकारवर वार्षीक 2016-17 मध्येी 1.02 लाख कोटी रुपयांचा भार वाढणार आहे. पहिला वेतन आयोग मे 1946 मध्ये0 स्थाापन करण्या त आले होते. मे 1947 मध्येआ अहवाल दिला होता. पहिल्याे वेतन आयोगाने मुळ वेतन 35 रुपये ठरवले होते. दूसरा वेतन आयोग ऑगस्ट 1957 मध्येन स्थागपन करण्याेत आले, याचा अहवाल 1959 मध्येन सादर झाला. या आयोगाने मुळ वेतन 80 रुपये निश्चित केले. सहावा वेतन आयोग ऑटोबर 2006 मध्येल स्थाेपन करण्या त आले. याचा अहवाल मार्च 2008 मध्येन सादर करण्याोत आला. यात मुळ वेतन 7730 रुपये ठरवण्यालत आली. सातवा वेतन आयोग न्यायाधीश एके. माथुर यांच्यार अध्यक्षते खाली फेब्रुवारी 2014 मध्येक स्थ पन करण्यावत आले. याचा अहवाल सादर करण्याणत आले असून, त्या ची अमलबजावणी जानेवारी 2016 पासून होणार आहे. या आयोगाच्या अहवालानूसार मुळ वेतन वेतन 15000 रुपये ठरू शकतात.