Whats new

डॉ. पी. डी. पाटील यांना ‘यशवंत वेणू’ पुरस्कार प्रदान

yeshwant venu gaurav

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेच्या वतीने डॉ डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ पी डी पाटील. , डॉ डी वाय पाटील विद्या प्रतिष्ठान सोसायटीच्या उपाध्यक्ष भाग्यश्री पाटील यांना ‘यशवंत वेणू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पुणे- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पिंपरी-चिंचवड विभाग आणि महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखेच्या वतीने ‘यशवंत वेणू गौरव’ पुरस्कार सोहळा पार पडला. भाई वैद्य यांच्या हस्ते सुमित साळुंके यांना ‘यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार’ आणि पिंपरीमधील नेहरूनगर येथील ज्योती एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष अॅड. रूपाली वाघेरे यांना ‘वेणूताई चव्हाण युवती पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

Next >>