Whats new

लुईस हॅमिल्टनने रशियन ग्रां.प्री. जिंकली

LEVIS HAMILTON’S

फॉर्म्युला वन शर्यतीत जागतिक विजेतेपदाकडे भक्कम पाऊल टाकताना लुईस हॅमिल्टने रशियन ग्रां.प्री. जिंकली. यंदाच्या मोसमात हॅमिल्टनचे नववे विजेतेपद ठरले असून, कारकिर्दीत त्याने ४२ वे विजेतेपद मिळविले. फेरारीचा सॅबॅस्टियन व्हेटेल दुसरा आला. त्याने रॉसबर्गला मागे टाकून विजेतेपदाच्या शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला. हॅमिल्टन आणि व्हेटेल यांच्यात ६६ गुणांचा फरक आहे. हॅमिल्टनने गेल्या वर्षीही ही स्पर्धा जिंकली होती.