Whats new

2022 राष्ट्रकुलचे यजमानपद दरबानला

DURBAN –COMMANWEALTH GAME 2022 दक्षिण आफ्रिकेतील दरबान शहराला 2022 मध्ये होणा-या राष्ट्रकुल स्पर्धेचे यजमानपद देण्याचा निर्णय राष्ट्रकुल समितीने ऑकलंड येथे झालेल्या बैठकीत घेतला. या निर्णयामुळे दरबान हे आफ्रिका खंडातील राष्ट्रकुल स्पर्धेचे आयोजन करणारे पहिले शहर होणार आहे. विशेष म्हणजे मुदत संपण्याच्या अखेरीस दरबान शहराने आपली दावेदारी मांडली होती व त्यांना यजमानपद देखील मिळाले आहे. 2018 ची राष्ट्रकुल स्पर्धा ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट शहरात होणार आहे.

वर्ष

सहभागी देश

आयोजन स्‍थळ

१९९८ (१६ व्‍या)

७०

क्‍वालालंपूर (मलेशिया)

२००२ (१७ व्‍या)

७२

मॅनचेस्‍टर (यु.के.)

२००६ (१८ व्‍या)

७१

मेलबोर्न (ऑस्‍ट्रेलिया)

२०१० (१९ व्‍या)

७१

दिल्‍ली (भारत)

२०१४ (२० व्‍या)

७१

ग्‍लास्‍को (स्‍कॉटलंड)

२०१८ (२१ व्‍या)

नियोजित

गोल्‍ड कोस्‍ट (ऑस्‍ट्रेलिया)

२०२२ (२२ व्‍या)

नियोजित

दरबन (दक्षिण आफ्रीका)