Whats new

भारतात नेट युझर्सची संख्या 35.20 कोटींवर

INTERNET

स्मार्टफोन मधील नवनवीन फीचर्समुळे इंटरनेट युझर्सची संख्या झपाटय़ाने वाढत असून, भारतात या वर्षा अखेरपर्यंत इंटरनेट युझर्सची संख्या 35.20 कोटी होणार आहे.

इंटरनेट आणि मोबाईल असोसियेशन ऑफ इंडियाने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार 60 टक्के युझर्स मोबाईलच्या माध्यमातुन इंटरनेट वापरतात. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी इंटरनेट धारकांच्या संख्येत 26 टक्यांनी तर मोबाईल धारकांच्या संख्येत 40 टक्यांनी वाढ झाली आहे.