Whats new

भारत, चीन लष्करी सामर्थ्य

defence दुसऱ्या महायुद्धाच्या सत्तरीचे औचित्य साधून चीनने नुकतेच आपल्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन करून आर्थिकदृष्ट्याच नव्हे, तर आम्ही लष्करीदृष्ट्याही शक्तिशाली असल्याचे उभ्या जगाला दाखवून दिले. चीनचे लष्करी सामर्थ्य पाहता भारताला लष्करीदृष्ट्या चीनची बरोबरी करण्यासाठी आणखी पावले उचलावी लागतील. लष्करी सज्जतेबाबत तुलना केल्यास चीन भारताच्या दृष्टीने वरचढ आहे.

भारत

संरक्षण साहित्‍य

चीन

१३ लाख भारतीय फौज

सैनिक

२३ लाख चिनी फौज

 

600+

लढाऊ विमाने

1,000+

 

6,400+

रणगाडे

9,100

 

650

मालवाहू विमाने

870

 

200

आरमार

670

 

2

विमानवाहू जहाज

1

 

15

पाणबुडी

67

 

15

लढाऊ जहाज

47

9

विनाशिका

25