Whats new

जावेद अहमद मुंबईचे नवे पोलीस आयुक्त, राकेश मारियांना बढती

JAVED AHMAD पोलिस आयुक्तपदाची जबाबादारी सांभाळली आहे. याशिवाय अहमद यांनीच महिलांसाठी विशेष हेल्पलाईन सुरू केली होती. त्यांच्या या कल्पनेचं देशभरात कौतुक झालं होतं. जावेद अहमद सध्या होमगार्ड पोलिस महासंचालक आहेत होमगार्डचे अतिरिक्त पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची मुंबईच्या आयुक्तपदी वर्णी लागली आहे. तर सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना बढती मिळाली असून, ते होमगार्डचे नवे पोलिस महासंचालक म्हणून काम पाहतील. राकेश मारिया हे सध्या बहुचर्चित शीना बोरा हत्याप्रकरणाच्या तपासात व्यस्त आहेत. मारियांनी स्वत: या खटल्याच्या चौकशीत सहभाग घेतला आहे. 

कोण आहेत जावेद अहमद?

जावेद अहमद हे 1980 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक कायदा सुव्यवस्था, म्हणून काम पाहिलं आहे. याशिवाय त्यांनी नवी मुंबईच्या. काही दिवसांतच ते मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची सूत्रं हाती घेतील, तर त्यांच्या जागी सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया रुजू होतील.