Whats new

गोल्फपटू जॉर्डन स्पिथला फेडरेशन एक्स चषक प्ले ऑफ स्पर्धेत दुहेरी मुकुट

JORDEN SPITH

अमेरिकन गोल्फपटू जॉर्डन स्पिथने येथे झालेल्या फेडरेशन एक्स चषक प्ले ऑफ स्पर्धेत विजेतेपद मिळविले. तसेच गोल्फच्या यावर्षीच्या हंगामात ही स्पर्धा जिंकली. या जेतेपदाबरोबरच स्पिथने फेडेक्स चषक प्ले ऑफ स्पर्धेचे विजेतेपद मिळविताना एकूण सरासरी 271 गुण पटकाविले. या जेतेपदाबरोबर स्पिथने भरपूर कमाई केली. हेडेक्स चषक जिंकणाऱया गोल्फपटूला 11.48 दशलक्ष डॉलर्सची कमाई करणाऱया गोल्फपटूला हा बहुमान देण्यात आला. जागतिक गोल्फपटूंच्या मानांकनात अग्रस्थान असलेल्या स्पिथने या स्पर्धेत सरासरीत 271 गुण मिळविले. 2015 च्या गोल्फ हंगामातील स्पिथचे हे पाचवे विजेतेपद आहे.