Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

Demo

राज्यसेवा परीक्षा
प्रश्नपत्रिका
  • Rajyaseva Vicharlelya Prashnapatrika

      10/-  ,  Validity 3 Months


  • Rajyaseva Aatisambhavya Prashnapatrika

      20/-  ,  Validity 3 Months


राज्यसेवा म्हणजे काय? तिचे स्वरूप व पात्रता

उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, नायब तहसीलदार, कक्ष अधिकारी व तत्सम पदांसाठी महाराष्ट्र्र लोकसेवा आयोग जी परीक्षा घेते त्याला राज्यसेवा परीक्षा असे म्हणतात.

राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप

ही परीक्षा खालील प्रकारे 3 टप्प्यांमध्ये घेण्यात येते.

1.  राज्य सेवा [पूर्व] परीक्षा       400 गुण

2.  राज्यसेवा [मुख्य] परीक्षा       800 गुण

3.  मुलाखत                    100 गुण

राज्यसेवा परीक्षेसाठीची अर्हता

  • वयोमर्यादा –  साधारण प्रवर्गासाठी किमान 19 व कमाल 33 वर्षे आयोगाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या तारखेपर्यंत. उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम –

1.    महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 5 वर्षांपर्यंत.

2.    अपंग उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्षांपर्यंत.

3.    पात्र खेळाडूंच्या बाबतीत 5 वर्षांपर्यंत.

4.    माजी सैनिक/ आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांचेसाठी कमाल वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत.

  • शैक्षणिक 

1.    मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने विहित केलेली समतूल्य अर्हता.

2.    सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब पदाकरिता भौतिकशास्‍त्र व गणित या विषयासह विज्ञान अथवा अभियांत्रिकी या शाखेतील पदवी

3.    मराठीचे ज्ञान आवश्यक.

Books