Whats new

मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र

More Views

मुलाखतीचे तंत्र आणि मंत्र

Be the first to review this product

Availability: In stock

20% Discount

Regular Price: Rs 99.00

Special Price Rs 79.50

Authors: संजय नाथे
Publication: नाथे पब्लिकेशन्स प्रा. लि
Year: 2012
Language: मराठी
Pages: 196
Binding: Paperback

Share
शासकीय नोकरी मग ती कारकूनाची असो किंवा अधिकारी पदाची, ती मिळविण्याचा शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत होय. प्रत्यक्ष मुलाखत कशी असेल, कोणते प्रश्न विचारण्यात येतील याची भीती उमेदवाराला असते. पदासाठीची योग्यता, व्यवहार कुशलता, विश्लेषण क्षमता, प्रामाणिकपणा या गोष्टींची सांगड आणि त्याचा अनुभव असलेल्या गुणांना योग्य प्रशिक्षणाने अधिक प्रभावशाली बनविता येते. त्याच गरजांची पूर्तता लक्षात घेऊन संबंधित पुस्तक सोप्या परंतु महत्त्वपूर्ण पद्धतीने तयार करण्यात आले.

Additional Information

Enable Recurring Profile No

Customer Reviews

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.