Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

कर सहायक

More Views

कर सहायक

Be the first to review this product

Availability: Out of stock

20% Discount

Regular Price: Rs 299.00

Special Price Rs 239.00

Authors : संजय नाथे
Publication : नाथे पब्लिकेशन्स प्रा. लि
Year : 2015
Language: मराठी
Pages : 552
Binding : Paperback

Share
कर सहायकाच्या ७०० जागांसाठी आयोगाने अर्ज मागविले होते. २२ फेब्रुवारी २०१५ रोजी पहिल्यांदाच कर सहायकाचा पेपर झाला. आयोगाच्या वेळापत्रकानुसार मे, २०१५ मध्ये कर सहायकाची पुन्हा ९६ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली. ही उमेदवारांसाठी सुवर्णसंधीच आहे. अशावेळी त्यांना निश्चित यशाची खात्री देणारे आणि परिक्षाभिमुख रचना असणारे पुस्तक उपलब्ध करून देण्याची गरज लक्षात घेऊन ‘कर सहायक संपूर्ण मार्गदर्शकाची’ रचना साकारली आहे. नवीन आवृत्तीत २२ फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेचा समावेश केला असून बुद्धिमत्ता, इंग्रजी व अंकगणिताची पुनर्रचना केली आहे. पुस्तपालनचा वाढीव अभ्यासक्रम घेण्यात आला आहे. असा संबंधित ग्रंथरुपी मार्गदर्शक तुम्हाला निश्चितच यशाच्या शिखरावर पोहचविण्यास मददगार ठरेल, याची खात्री आहे.

Additional Information

Enable Recurring Profile No

Customer Reviews

Write Your Own Review

Only registered users can write reviews. Please, log in or register

Use spaces to separate tags. Use single quotes (') for phrases.