Whats new

ASST. (पूर्व) प्रश्नपत्रिका २०१३, २०१४

विचारलेल्या प्रश्नपत्रिका आतापासूनच सोडवून पाहण्याचा उद्देश केवळ स्वतःची अभ्यासातील प्रगती तपासणे एवढाच नसतो. नवोदित उमेदवार असे प्रश्न सोडवून पाहतो तेव्हा त्याच्या मनात अभ्यासक्रमातील प्रत्येक विषयाबद्दल जिज्ञासा निर्माण होते. हीच जिज्ञासा अभ्यासाला गती देते. स्वतःहून केलेला अभ्यास रुचीपूर्ण असतो. साहजिकच परीक्षा सोप्या वाटायला लागतात. हे केवळ  40/- मध्येच.

 

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

 

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका