Whats new

PSI (पूर्व) प्रश्नपत्रिका २०१३, २०१४

लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीस दिलेल्या वेळापत्रकानुसार 26 जुलै 2015 मध्ये PSI (पूर्व) परीक्षा होईल. यापूर्वी तुम्ही स्वतः ही परीक्षा दिली असेल तरीही तुम्ही एकदा सोडविलेल्या प्रश्नपत्रिका सोडवून पहा. अभ्यासलेल्या प्रश्नपत्रिकेतही किती आणि कशा चुका होतात हे स्वतःला समजू तर द्या. हीच कारणे असतात परीक्षा अनुत्तीर्ण होण्याची. आता ती टाळायला हवीत फक्त ₹ 40/- मध्ये.

 

PSI (पूर्व) प्रश्नपत्रिका २०१३

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

 

PSI (पूर्व) प्रश्नपत्रिका २०१४

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका