Whats new
Shopping Cart: Rs 0.00

You have no items in your shopping cart.

Subtotal: Rs 0.00

Welcome to

Allauddin

PSI/STI/ASST. पूर्व परीक्षा अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका १ ते १०

आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहात. परंतु स्वतःचा अभ्यास किती झाला हे कधी तपासून पाहिले नाही. म्हणजे काय? येथेच गल्लत होते. अगदी एक-दोन गुणांनी वर्षेच्या वर्षे वाया जातात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारा घेण्यात येणा-या PSI/STI/ASST. पूर्व परीक्षेत तर कमालीची स्पर्धा असते, याची कल्पना तुम्हाला आहेच. मित्रांनो वेळेची किंमत पैशात मोजता येईल का? नाही ना.... मग व्हा तयार आणि लागा अभ्यासाला. आठवड्यातून किमान दोनदा तरी सराव प्रश्नपत्र सोडवून स्वतःची प्रगती जाणून घ्या. सराव प्रश्नसंच तुमच्या अभ्यासात खंडच पडू देणार नाही. हे १० सराव प्रश्नसंच मिळतील तुम्हाला फक्त ₹150/- मध्ये.

टिप :

ज्या अभ्यासू उमेदवारांनी २५०/- चा ऑफर पॅक विकत घेतला असेल, त्यांना ह्या प्रश्नपत्रिका FREE ऑनलाईन मिळणार असल्यामुळे त्यांनी त्या पुन्हा विकत घेऊ नये.

PSI/STI/ASST. पूर्व परीक्षा - सराव प्रश्नसंच 1

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

PSI/STI/ASST. पूर्व परीक्षा - सराव प्रश्नसंच 2

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

PSI/STI/ASST. पूर्व परीक्षा - सराव प्रश्नसंच 3

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

PSI/STI/ASST. पूर्व परीक्षा - सराव प्रश्नसंच 4

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

PSI/STI/ASST. पूर्व परीक्षा - सराव प्रश्नसंच 5

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

PSI/STI/ASST. पूर्व परीक्षा - सराव प्रश्नसंच 6

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

PSI/STI/ASST. पूर्व परीक्षा - सराव प्रश्नसंच 7

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

PSI/STI/ASST. पूर्व परीक्षा - सराव प्रश्नसंच 8

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

PSI/STI/ASST. पूर्व परीक्षा - सराव प्रश्नसंच 9

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

PSI/STI/ASST. पूर्व परीक्षा - सराव प्रश्नसंच 10

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका