Whats new

STI (पूर्व) प्रश्नपत्रिका २०१३, २०१४

सर्वच उमेदवारांना आकर्षित करणारे हे पद आहे. भविष्यात हे पद मिळविण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनीही आतापासूनच या परीक्षेचे स्वरूप लक्षात घ्यावे. प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवून पहाव्यात. अशा प्रश्नपत्रिका सोडवून पाहिल्यानेच प्रत्यक्ष फायदे कोणकोणते होतात हे लक्षात येईल. अभ्यासाला प्रेरणा आणि चालना मिळते. चालता-फिरता अभ्यास होतो. अभ्यासात आवड निर्माण होते, फक्त  40/- मध्ये.

 

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका

 

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका