Whats new

कर सहायक (Tax Assistant) प्रश्नपत्रिका – 22 फेब्रुवारी 2015

कर सहायक Tax Assistant

22 फेब्रुवारी 2015 रोजी कर सहायकाची परीक्षा झाली आणि आता 7 जून 2015 रोजी पुन्हा ह्याच पदासाठी ती परीक्षा होणार आहे. संबंधित परीक्षेचे स्वरूप उमेदवाराला समजावे नव्हे परीक्षार्थीला प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका सोडवून स्वतःचा गुणानुक्रम तपासण्याची संधी प्राप्त व्हावी याच उद्देशाने येथे 22 फेब्रुवारी रोजी झालेली प्रश्नपत्रिका ऑनलाईन सोडविण्यासाठी दिली आहे. सोबतच येथे आयोगाच्या धर्तीवर मुद्दामून तयार केलेली अतिसंभाव्य प्रश्नपत्रिकाही सोडविण्यासाठी दिली आहे. विचारलेली आणि अतिसंभाव्य अशा दोन्ही प्रश्नपत्रिकांचा उपयोग उमेदवाराने सरावासाठी (Practice) करावा, हे अपेक्षित आहे.

दोन्ही प्रश्नपत्रिका फक्त  10/- मध्ये उपलब्ध, Validity 3 Months

 

कर सहायक (Tax Assistant) विचारलेल्या प्रश्नपत्रिका

स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारीत प्रश्नपत्रिका