Whats new

जिल्‍हा परिषद सरळसेवा भरतीकरिता अर्ज भरण्‍यास स्‍थगिती :

  • ज्‍या जिल्‍हा परिषदेच्‍या अंतर्गत गट क व ड पदाच्‍या सरळसेवा भरतीसाठी जाहिरात दिली आहे. सदर जाहिरातीला महाराष्‍ट्र शासन, ग्राम विकास विभाग परिपत्रक क्र २०१४ प्र. क्र. १३९/ आस्‍था ८/ दि. १२ ऑक्‍टोबर २०१५ अन्‍वये स्‍थगिती देण्‍यात आली असून, पुढील सूचना लवकरच त्‍या त्‍या जिल्‍हा परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर प्रसिध्‍द करण्‍यात येईल. अर्ज भरण्‍याची प्रक्रिया तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात बंद करण्‍यात येत आहे. जाहिरात, अर्ज स्विकृति तसेच सुधारित वेळापत्रक दिनांक ०२ नोव्‍हेंबर २०१५ रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येईल.
    संदर्भ : www.zpndbr.co.in