Whats new

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - ब्लॅकस्टोन उद्योग समुहाशी ४,५००

Devendra Fadnvis  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अमेरिका दौऱ्या ब्लॅकस्टोन उद्योग समुहाशी ४,५०० तर कोकाकोला कंपनीबरोबर ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आले. करारामुळे राज्यात ५० हजार तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ब्लॅकस्टोन उद्योग समुहासोबत झालेल्या सामंजस्य करारानुसार देशभरात ‘डिजिटल इंडिया वीक’ अभियानास प्रारंभ होत आहे. ब्लॅकस्टोन उद्योग समूह पुण्यातील हिंजेवाडी येथे १,२०० कोटी, मध्य मुंबईतील आयटी पार्कमध्ये १,५०० कोटी, मुंबईतील इतर आयटी पार्कमध्ये १,०५० कोटी याप्रमाणे ४,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.